Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २.९१ लाख कोटींचे कर्ज प्रलंबित; लोकसभेत केंद्र सरकारने दिली आकडेवारी
Crop Loan : केंद्र सरकारने लोकसभेत सोमवारी (ता.१५) सादर केलेल्या उत्तरात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत एकूण २ लाख ९१ हजार १२८ कोटी रुपयांचे कृषी कर्ज प्रलंबित असल्याची माहिती दिली आहे.