Corn Processing Industry: कुतवळवाडीत शेतकरी उभारणार मका प्रक्रिया उद्योग
Agri Business: कुतवळवाडी (ता. बारामती) येथील माऊली कृषी उत्पादक संस्थेने सव्वा कोटी रुपयांचा स्वीट कॉर्न प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगामुळे शेतकऱ्यांना वाहतूक खर्चात बचत होऊन स्थानिक पातळीवर नफ्याचे संधी वाढतील.