Special Assembly Session : राज्यात पूर आणि पावसामुळे शेतकरी संकटात; जयंत पाटीलांची राज्यपालांकडे विशेष अधिवेशनाची मागणी
Jayant Patil Demand: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी रविवारी (ता. २८) राज्यपालांकडे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.