Protest On NAFED: कांदा प्रश्नावर नाशिकमध्ये काँग्रेसचा नाफेडवर मोर्चा; पारदर्शक खरेदीची मागणी
Onion Farmers: नाशिकमध्ये कांद्याला योग्य भाव आणि पारदर्शक खरेदी प्रक्रियेसाठी काँग्रेस पक्षाने नाफेड कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकरी आणि स्थानिक नेत्यांनी नाफेड-एनसीसीएफमधील भ्रष्टाचारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.