Devendra Fadanvis : राज्य सरकार मात्र तातडीने मदत करण्याऐवजी पंचनाम्याची प्रतिक्षा करत आहे. सरकारच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र प्रचंड रोष आणि संताप धुमसत आहे. या संतापाचा अनुभव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासह मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी पाहणी दौऱ्यादरम्यान घेतला आहे.