ॲग्रो विशेष
Yashwantrao Krishi Mahotsav: राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सवाला प्रतिसाद
Modern Farming: पलूस येथे आयोजित राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सवात हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान, उपकरणे आणि नव्या पद्धती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली.

