Union Budget 2026Agrowon
ॲग्रो विशेष
Union Budget 2026: काजू, नारळावर भर; शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण नाही
Farmer Issues: शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. फलोत्पादनामध्ये केवळ काजू, नारळ पिकांना चालना दिली आहे. परंतू कर्जमाफी, शेतमाल, सिंचन, हमीभाव यासाठीच्या विशेष तरतूदीच्या कोणत्याही घोषणा बजेटमध्ये करण्यात आल्या नाहीत.

