Drought Relief: शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत द्या
Farmer Compensation: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या संकटातून राज्यातील शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी.
Demand For Drought Allowance For Farm Labourers And Landless FamiliesAgrowon