MSP Demand: ‘कर्जमाफी, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव हवा’
Farmers Issues: अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी येथील शेतकऱ्यांनी वाढता उत्पादन खर्च, कमी बाजारभाव आणि नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणी वाढल्याचे सांगत दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. यावेळी सरसकट कर्जमाफी आणि उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली.
Farmers Demand Loan Waiver and Fair Crop Prices in AhilyanagarAgrowon