Farmer Loan Waiver : शेती विरोधी धोरणांमुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी; विखे पाटलांच्या विधानाचा किसान सभेकडून निषेध
Ajit Navle : विखे पाटील यांच्या शेतकऱ्यांनाच दोषी ठरवणाऱ्या वक्तव्याचा किसान सभेने शनिवारी (ता.८) जाहीर निषेध केला. यावेळी सरकारच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करू नये, असा इशाराही डॉ. नवले यांनी दिला आहे.