Carbon Credit: कार्बन क्रेडिट्समधून व्यावसायिक संधी
Sustainable Farming: शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे गावातील शेतकरी एकत्र येऊन कार्बन क्रेडिट प्रकल्पात सहभागी होऊ शकतात. कमी पाणी, वीज, खत आणि डिझेल वापर करून मातीची गुणवत्ता वाढवणे आणि पर्यावरण संवर्धन यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो.