Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांना एकरी ५० हजारांची मदत द्या
Heavy Rain Crop Loss : राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज हे शेतकऱ्यांची उघड फसवणूक असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनेने निषेध नोंदवला.