Farmland Erosion Compensation: अतिवृष्टीत वाहून गेलेल्या जमिनींसाठी मदतीची प्रतीक्षा
Government Assistance: गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मांजरा व इतर नदीकाठच्या शेतजमिनींचे अस्तित्व धोक्यात आले. अनेक ठिकाणी नदीकाठापासून शंभर मीटरपर्यंत जमीन खरडून वाहून गेली.
Farmers Await Compensation for Rain-Damaged FarmlandAgrowon