Krushik Exhibition 2026: शेतकरी अनुभवताहेत आधुनिक तंत्रज्ञानाची झलक
Agriculture Exhibition Update: ‘कृषिक-२०२६’ प्रदर्शनाला शुक्रवारपासून (ता. १७) बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी प्रदर्शनस्थळी शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती.