Niphad Sugar Factory: नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून निफाड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात सभासद, शेतकरी आणि कामगारांनी एल्गार पुकारला आहे. सोमवारी (ता.१८) कारखान्याच्या प्रवेशद्वारावर संघर्ष सभा घेऊन विक्री प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली.