Fertilizer Advice: युरियाऐवजी अमोनिअम सल्फेटचा पिकांत वापर करा
Ammonium Sulphate Fertilizer: अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या १९ हजार ८०८ टन युरिया व ५ हजार ९६६ टन डीएपी उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन गरजेपेक्षा अधिक खतांचा साठा करू नये.
Ammonium Sulphate Recommended for Better Soil HealthAgrowon