Farmer Support Scheme: २१ जिल्ह्यांच्या ७,२०१ गावांतील शेतकऱ्यांसाठी २५ कोटी ५९ लाखांचा निधी
Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ साठी २५ कोटी ५९ लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.