Maharashtra Farmer Death Issue: रोज ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; चालू वर्षातही १ हजार ९८७ शेतकऱ्यांनी संपवले जीवनः मदत व पूनर्वसन विभागाची माहिती
Farmer Crisis: राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा विषय गंभीर बनला आहे. चालू वर्षात पश्चिम विदर्भ व मराठवाडा विभागात १ हजार ९८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या विभागात दररोज सरासरी ३ शेतकऱ्यांनी आपली जिवन यात्रा संपवली आहे.