Vidarbha Farmer Issues: विदर्भातील आर्णी तालुक्यात १४ महिन्यांत ४७ आत्महत्या

Agriculture Crisis: विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अधिकच गंभीर झाला असून, आर्णी तालुक्यात गेल्या १४ महिन्यांत तब्बल ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Vidarbha Farmer Issues
47 Farmer Suicides Reported in Arni TalukaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com