Farmer Loan : सावकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी; चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
Illegal Moneylending : कर्ज मुदतीत न फेडल्याने चक्रवाढ व्याजाने १ लाखाचे ७४ लाख रुपये झाले. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी शेतकरी कुडे यांनी ८ लाखाला किडनी विकल्याचा दावा केला आहे.