Maharashtra Farmer Relief : मुख्यमंत्री साहेब, तुम्हीच या पैशांतून दिवाळी साजरी करून दाखवा!
Crop Damage Compensation : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मात्र हे पॅकेज कुचकामी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.