Farmer Prosperity: शेतकरी समृद्ध झाला, तरच देशाची प्रगती : अध्यक्ष दीपक वैद्य
Agriculture Development: ‘‘मी स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या अडचणींची मला पूर्ण जाणीव आहे. शेतकरी समृद्ध झाला तरच देशाची खरी प्रगती होईल,’’ असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी व्यक्त केले.
Nation Can Progress Only if Farmers Prosper: Deepak VaidyaAgrowon