Farmer Producer Companies: शेतकरी कंपन्या, सहकारी संस्थांमार्फत शेतीमाल विक्री
Agriculture Development: तंत्रज्ञान आणि कृषी-तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामुळे देशातील शेतकरी उत्पादक कंपन्या अधिक शाश्वत होत आहेत. शासनाने शेतकरी गट बळकटीकरण, बाजारभावाची हमी आणि मूल्यसाखळी विकासावर भर दिला आहे.