Livestock Tragedy : पुरात १७ गायी जागीच दगावल्या, १० वाहून गेल्या; शेतकऱ्याचं ३५ लाख रुपयांचं नुकसान
Heavy Rain In Maharashtra : रविवारी (ता.२१) मध्यरात्री बेलगाव पिंपळगाव परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. गोठ्यात जनावरे बांधलेली होती. परंतु पुराचा प्रवाह जोरदार असल्याने दातखिळे यांच्या गायी वाहून गेल्या.