Farmer Income Growth: दहा वर्षांत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीहून अधिक वाढ
Agriculture Growth: ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न १३८ टक्क्यांनी वाढले असून ते दुपटीहून अधिक झाले आहे.
Farmers’ Income More Than Doubled in Last Decade: NITI AayogAgrowon