Heavy Rain : अतिवृष्टीने चार एकर सोयाबीन पिक पाण्यात गेले; नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सोनटक्के यांनी जीवनयात्रा संपवली
Farmer Issue : व्यथित होऊन वाहेगाव (ता.जि. नांदेड) येथील शेतकरी पंडित वामन सोनटक्के यांनी शुक्रवारी (ता.२६) जीवनप्रवास संपवला आहे. राज्य सरकार मात्र नुकसानीचे पंचनाम्याच्या सूचना देण्यातच गुंग आहे.