Agriculture Department: फार्मर आयडी वरून स्वतंत्र ओळखपत्र बनवण्यास मनाई; कृषी विभागाची शेतकऱ्यांना सूचना
Farmer Identity Cards: ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्र तयार करून त्याचे वितरण करण्यास केंद्र शासनाने मनाई केली आहे.
AgriStack Farmer ID Rules: CSC Operators Asked to Stop Unauthorised Card DistributionAgrowon