Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष
Crop Damage Compensation : अतिवृष्टी नुकसान मदतीसाठी ‘फार्मर आयडी’ बंधनकारक
Farmer ID : मदत व पुनर्वसन विभागार्गंत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिके,शेत जमिनीच्या नुकसान मदतीसाठी केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक अंतर्गंत मिळालेला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक करण्यात आला आहे.