Cotton CCI Procurment : सीसीआयने शेतकऱ्यांची फसवणूक केली, ३०० रुपये भावफरक द्यावा; शेतकरी संघटनेची मागणी

Cotton Rate : यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबर २०२५ नंतर पाऊस पडला नाही. त्यामुळे कापसात ओलाव्याचं प्रमाण कमी आहे. तरीही सीसीआय मात्र शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीत ८ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा येत असल्याचे सांगून दरात कपात करत आहे.
From left to right: Vijay Nival, Jayantrao Bapat, Balasaheb Mangulkar, Milind Damle
From left to right: Vijay Nival, Jayantrao Bapat, Balasaheb Mangulkar, Milind DamleAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com