Self Reliant Farming: स्वावलंबी शेतीचे आत्मसात केले तंत्र
Organic Farming: वाशीम जिल्ह्यातील अनसिंग येथील प्रगतिशील शेतकरी राजाभाऊ इंगळे यांनी रासायनिक शेतीपासून दूर जात स्वावलंबी आणि सेंद्रिय शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. स्वतःच्या शेतीत तयार केलेल्या निविष्ठांवर आधारित शेती करत त्यांनी पूरक उद्योग आणि प्रक्रियेद्वारे नफ्याचे नवीन मार्ग शोधले आहेत.