Farmer Death Case: शेतकरी मृत्यू प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; पाच आरोपींना अटक, कंपनीच्या कार्यालयांवर कारवाई
SIT investigation: मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. नांदेड शहरातील वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‘केएफ एंटरप्रायजेस’ या फायनान्स कंपनीशी संबंधित या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
SIT investigation into farmer death case in MaharashtraAgrowon