Farmer Cup Training: अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फार्मर कपचे प्रशिक्षण
Skill Development Programme: पानी फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जात असलेल्या फार्मर कप अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील सहायक कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे प्रशिक्षण येथे घेण्यात आले.