Agriculture Economy: शेतकऱ्यांच्या सहकारातून कृषी अर्थव्यवस्थेला बळ : डॉ. हरमकर
Agriculture Development: शेतकऱ्यांच्या सहकारातूनच देशांतर्गत कृषी अर्थव्यवस्थेची सामर्थ्यवाढ शक्य असल्याचे असे प्रतिपादन अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्रीय संशोधक प्रा. डॉ. प्रशांत हरमकर यांनी केले.
Farmer cooperation in agriculture economy IndiaAgrowon