Farmer Compensation: खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईचं काय झालं?; विधानपरिषदेत मकरंद जाधवांचा महत्त्वाचा खुलासा
Maharashtra Monsoon Session 2026: अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीची किती शेतकऱ्यांना मदत मिळाली? असा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित झाला. त्यावर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी खुलासा केला.
Minister For Relief And Rehabilitation Makarand Jadhav Patil On Agricultural Land Damage Compensation. (Agrowon)