Farmer Death: पैठण तालुक्यात पूरामुळे शेतीचे नुकसान; कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
Farmer Issue: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील टाकळी-अंबड गावात शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना घडली आहे. तुकाराम सखाराम शिंदे (वय ३६) यांनी नैराश्यातून आपले जीवन संपवले.