Farmer Support: प्रक्रिया उद्योजकांनी शेतकरीभिमुख व्हावे; कृषिमंत्री भरणे यांचे आवाहन
Agriculture Minister Bharane: अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजकांनी शेतकरीभिमुख होत उत्पादकांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
Dattatray Bharane Statement On Krishi Mitra recruitment scam.(Agrowon)