Nanded News : शेतकरी खानसोळे यांनी संतप्त होऊन मुदखेडच्या तहसीलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या प्रकरणानंतर एकच गोंधळ निर्माण झाल्याने प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शेतकरी खानसोळे यांना ताब्यात घेतले आहे.