Gopinath Munde Scheme: योजना ऑनलाइन असूनही अनुदान ऑफलाइनच
Farmer Accident Compensation Scheme: सातारा जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत मागील वर्षातील ७६ प्रकरणांचे तब्बल एक कोटी ५२ लाख रुपयांचे अनुदान रखडले आहे.
Online Scheme but Subsidy Distribution Still DelayedAgrowon