Farm Pond Scheme: शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शेततळ्यासाठी 'महाडीबीटी'वरील सर्व १०० टक्के अर्जांची निवड
MahaDBT Farmers Waiting List: शेततळे योजनेअंतर्गत २०२६-२७ मध्ये महाडीबीटी पोर्टलवरील प्रतीक्षा यादीतील सर्व १०० टक्के अर्जांची निवड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.