Farm Labour Crisis: मजूर समस्येवर यांत्रिकीकरण हाच पर्याय : मंत्री चौहान

Minister Shivrajsingh Chauhan: ‘‘शेतीमधील मजूरटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाचाच पर्याय आहे. त्यामुळे आधुनिक यंत्रांचा वापर वाढण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करावे लागतील,’’ असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.
Shivraj Singh Chouhan on farm mechanization
Shivraj Singh Chouhan on farm mechanizationAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com