Farm Loan Waiver: दोन ते चार दिवसांत ५ ते १० हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, कृषिमंत्र्यांची माहिती
Dattatray Bharane: शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील रक्कम पुढील २ ते ४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
Agriculture Minister Dattatray Bharane On Farmer Loan Waiver Payment. (Agrowon)