Local Body Polls: निवडणुकीत नेत्यांचा नातेवाईकांवरच विश्वास
Municipal Elections: पश्चिम विदर्भातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीतील राजकारणावर यंदा नातेसंबंधांचा पगडा स्पष्टपणे जाणवत आहे. सोमवारी (ता. १७) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. या दिवशी विविध पक्षांकडून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज सादर झाले.