Orchard Management: वाढत्या थंडीपासून संत्रा झाडांचे संरक्षण करण्यासाठी उपाय
Cold Stress: मागील काही दिवसांत कमाल आणि किमान तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. कमी झालेल्या तापमानाचे प्रतिकूल परिणाम विविध फळझाडांवर होतात. तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर फळझाडांवर थंडीची इजा होण्याची शक्यता अधिक असते.