Summer Temperature Rise: तापमानात वाढ शक्य; उन्हाळी हंगामास सुरुवात
Air Pressure Drop: आज (ता.१५) महाराष्ट्रावर हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल, सोमवारी (ता. १६) १०१० हेप्टापास्कल, तर मंगळवारपासून शनिवारपर्यंत (ता. १७ ते २१) १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील.
Air pressure drop and temperature rise MaharashtraAgrowon