Maize Armyworm: लष्करी अळी नियंत्रणात परजीवी ‘टेलेनोमस रेमस’चे महत्त्व
Crop Protection: मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मागील काही वर्षांत वाढलेला दिसून येत आहे. या अळीच्या प्रादुर्भावामुळे मका उत्पादनावर मोठा परिणाम होतो. ही अत्यंत वेगाने पसरणारी, बहुभक्षी व नियंत्रणास अत्यंत कठीण अशी अशी कीड आहे.