Maize Farming: मका पिकात लष्करी अळीचे संकट कायम

Farmers Crisis: खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीची समस्या कायम आहे. दीड महिन्याच्या पिकात दोन वेळा फवारण्या घेऊनही अळीचे संकट भेडसावत असून, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
Maize Farming
Maize FarmingAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com