Fake Teachers Scam: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षण विभागाची धडक कारवाई; बनावट शिक्षकांचा पर्दाफाश होणार?
Education Fraud: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षण विभागाने २०१२ ते २०२५ दरम्यान बनावट कागदपत्रांद्वारे शालार्थ प्रणालीत नोंद करून पगार घेणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. या तपासणीत दोषी सापडल्यास निलंबन, सेवा समाप्ती आणि गुन्हे दाखल होणार आहेत.