Fake Social Media Account: सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
Cyber Crime: सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते तयार करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Fake Social Media Account Created in Solapur Collector’s NameAgrowon