Fake Agriculture Pesticide: बनावट कीडनाशकांची उलाढाल ११ हजार कोटींवर
KPMG India and FICCI CASCADE: नोंदणीकृत रासायनिक कीडनाशक बाजारपेठ ४५ हजार कोटी रुपयांची असून, त्यानुसार बनावट मालाची उलाढाल सुमारे ११ हजार कोटी रुपयांवर जाते, असे केपीएमजी इंडिया आणि फिक्की कॅस्केड यांच्या सप्टेंबर २०२६ मधील अहवालात म्हटले आहे.
Fake agricultural pesticides and farmer lossesAgrowon