Krushi Mitra Recruitment Scam: बोगस कृषिमित्र भरती प्रकरणात दोघे ताब्यात
Agricultural Recruitment Scam Investigation: एका खासगी संस्थेच्या पुढाकाराने राज्यात ‘कृषी मित्र’ भरती प्रकरणी घेतलेली परीक्षा व त्याठिकाणी आढळून आलेल्या क्राॅप बुस्टर प्रकरणात दाखल तक्रारीवरून पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून दोघांना ताब्यात घेतले.
Fake krushimitra recruitment scam in MaharashtraAgrowon